Search

तुम्हाला कृषि क्षेत्राबद्दल आत्मियता आहे का? आपल्या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे का?

हो! मग देस्ता टॉक मध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या प्रतिभेला प्रभावीपणे जगासमोर मांडण्यासाठी देस्ता टॉक एक उत्तम मंच ठरू शकतो.  कृषी संदर्भातील तुमचे ज्ञान तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा आणि बना देस्ता टॉक अग्री एक्सपर्ट बना. आपण खालील विषयांमध्ये आपले लेख पाठवू शकता.

१) पिकांसंदर्भातील माहिती

२) शेती व्यवस्थापन

३) आधुनिक शेती

४) कृषी क्षेत्रातील विविध शोध

५) शेतकऱ्यांच्या यशोगाथा

६) शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत विविध समूह

७) सरकारी योजना

८) बाजारभाव

देस्ता टॉक बरोबर काम करण्यासाठी खालील  बॉक्स क्लिक करा !

canstock22789918